Chatu Shloki Bhagwath Description
श्रीमद्भागवताच्या दुसर्या स्कंधांतील नवव्या अध्यायांतील ३२ ते ३५ या चार श्लोकात ब्रह्मदेवाला भगवंतानें सांगितलेलें गुह्म ज्ञान अथवा सर्व भागवत ग्रंथाचें सार आहे , म्हणून त्यास चतुःश्लोकी भागवत असे संबोधतात.
Open up