मराठा सोयरीक मराठा सेवा संघ

राष्ट्रिय मराठा सेवा संघ संचलित वधु-वर सुचक कक्ष आप्लिकेशन निशुल्क समाज सेवा
Maratha Soyrik
Download मराठा सोयरीक मराठा सेवा संघ APK
Rating 4
Category Productivity
Package name marathasoyrikmss.org
Downloads 5+
मराठा सोयरीक मराठा सेवा संघ Description
राष्ट्रिय मराठा सेवा संघ संचलित वधु-वर सुचक कक्ष आप्लिकेशन निशुल्क समाज सेवा

मराठा सोयरीक आप्लिकेशन

निशुल्क समाज सेवा

राष्ट्रिय मराठा सेवा संघ संचलित वधु-वर सुचक कक्ष

राष्ट्रीय मराठा सेवा संघ संचालित मराठा वधु-वर सुचक कक्षाचे अधीकृती वधु-वर सुचक आप्लिकेशन.

राष्ट्रीय मराठा सेवा संघाचे वधु-वर सुचक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब श्री गजानन गोविंदा पाटिल यांच्या मागील तिन पिढ्या मराठा सोयरीक म्हणून समाज सेवा करत आहेत.

त्याचप्रमाणे मागील सहा वर्षांपासून अनेक मराठा वधु-वर सुचक What's up ग्रूप बनऊन, नियमित हे ग्रूप निशुल्क चालवत आहेत.

What's up ग्रूपच्या बच्याच मर्यादा पाहता, लग्न करु ईच्छुत उमेदवार आणि त्यांचा पालकांसाठी हक्काचे वधु-वर सुचक संकेतस्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने या मराठा सोयरीक मराठा सेवा संघ आप्लिकेशन कल्पना आली आणी ती प्रत्यक्षात उतरवली गेली.

या आप्लिकेशन वैशिष्ट्य म्हणजे या संकेतस्थळाचा साधेपणा आणि फक्त समाज सेवा हाच उद्देश ठेऊन या स्थापना केली गेली आहे.

या संकेतस्थळाचा उपयोग तुम्हाला अनुरुप स्थळे शोधण्यासाठी नक्की होईल अशी आशा तसेच या संकेतस्थळाच्या माध्यमातून हजारो लग्न संबंध घड़तील हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Open up
Download APK for Android
Currently, मराठा सोयरीक मराठा सेवा संघ APK download is not available. Please proceed to download from the Google Play Store.
Google Play
Get from Play Store
1. Click "Get from Play Store
2. Download मराठा सोयरीक मराठा सेवा संघ from the Play Store
3. Launch and enjoy मराठा सोयरीक मराठा सेवा संघ
मराठा सोयरीक मराठा सेवा संघ APK FAQ

Is मराठा सोयरीक मराठा सेवा संघ safe for my device?

Open up

What is an XAPK file, and what should I do if the मराठा सोयरीक मराठा सेवा संघ I downloaded is an XAPK file?

Open up

Can I play मराठा सोयरीक मराठा सेवा संघ on my computer?

Open up