Mi Atulya - 1-4, 5-8 std SCH

सरकारी नोकरी करायचीय - ‘Atulya’ हे तुमच्या प्रश्नांचे उत्तर आहे.
Tallis SOFT-TECH LLP

Download Mi Atulya - 1-4, 5-8 std SCH APK

Rating 4
Category Education
Package name com.competekeyapp
Downloads 5+

Mi Atulya - 1-4, 5-8 std SCH Description

‘Atulya’ मध्ये आपल्याला मिळणार आहे स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे बरेच काही ....
वैशिष्ट्ये :

• Updates – यामध्ये आपल्याला मिळणार आहे रोजच्या रोज जगामध्ये घडणाऱ्या गोष्टींची माहिती आणि तीही मोफत.

• Exam Alerts – याद्वारे आपल्याला मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्र व संपूर्ण भारतात निघणाऱ्या सरकारी नोकर भरतीची संपूर्ण माहिती आणि ती पण वेबसाईट व लिंक सोबत म्हणजेच तुम्ही लगेचच त्याठिकाणी परीक्षा फोर्म पण भरू शकता आणि ही माहिती तुम्ही आपल्या मित्रांनाही पाठवू शकता शेअर बटनद्वारे आणि तेही ‘संपूर्णपणे मोफत’ म्हणजे तुम्हाला सरकारी नोकर भरती किंवा पोलीस भरतीविषयी माहिती आता लगेचच तुमच्या फोनवर मोफत मिळू शकते.

• Expert Speaks – या मध्ये आपल्याला मोफत वेगवेगळ्या विषयांवरील Experts कडून मार्गदर्शनपर विचार मिळणार आहेत.

• Online Test – यामध्ये आपल्याला महिन्यातून दोनदा सराव परीक्षा मिळणार आहेत. या परीक्षा एकाच वेळी घेतल्या जातील.या परीक्षा सरकारी परीक्षेच्या धर्तीवरच घेतल्या जातील.या सर्व परीक्षा Online असतील.याचे Results तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेचच पहायला मिळतील.या परीक्षेमध्ये येणाऱ्या पहिल्या ’Rankers’ ला ‘Atulya’ कडून बक्षिस दिले जाईल.या परीक्षांमुळे आपल्याला आपण केलेला अभ्यास तपासता येईल.


• ‘Atulya’ मध्ये आपल्याला
a) STI - PSI - ASO, Rajyaseva
b) MPSC Tax Assistant & MPSC Clerk
c) Gramsevak ,Talathi,Vistar Adhikari
d) ZP,ST,Irrigation ,Collector Office - Clerk & Typist
e) Police Constable, TAIT, Banking
वरील विषयांवरील अभ्यासाकरिता भरपूर मटेरियल म्हणजेच सामग्री मिळेल.

यामध्ये आपल्याला मिळतील –

a) Old Papers -
गेल्या १0 वर्षातील संपूर्ण प्रश्नपत्रिका (Papers) आपल्याला सोडवण्यासाठी या प्रश्नपत्रिका आयोगाप्रमाणेच ठेवलेल्या आहेत म्हणजेच तुम्हाला वेळेचेही व्यवस्थापन कसे करायचे हे समजेल प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर तुम्हाला काही सेकंदातच तुमचे मार्क्स कळणार आहेत.हे सगळे चार्ट व ग्राफनेपण
दर्शवले आहे.तुम्हाला दोन प्रश्नांमध्ये लागणारा वेळही यामध्ये कळणार आहे.

b) Model Papers –
यामध्ये आपल्याला मिळतील आयोगाच्या धर्तीवर आमच्या Experts नी काढलेल्या शेकडो ‘सराव प्रश्नपत्रिका’ या सर्व सराव प्रश्नपत्रिका आयोगाच्या धर्तीवर काढण्यात आलेल्या आहेत.यामध्येही तुम्हाला वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे हे समजेल.प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यांनतर काही सेकंदात तुम्हाला तुमचे मार्क्स कळतील .या मध्येही ‘Old Papers’ सारखे सर्व Results आपल्याला पाहायला मिळतील.ते पण चार्ट व ग्राफसहित यामध्ये Model Papers हे कायम Add होत जाणार आहेत.म्हणतात ना ‘Practise Makes Man Perfect’.

c) Notes –
यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या सर्व विषयांच्या सर्व अध्यायांप्रमाणे तपशीलवार Notes मिळणार आहेत.अभ्यास करताना आपण शक्यतो Notes किंवा Points लक्षात ठेवतो.हे सर्व आपल्याला या Section मध्ये मिळणार आहे.

d) MCQs –
या section मध्ये आपल्याला मिळणार आहेत.प्रत्येक विषयाचे हजारो MCQs याचा वापर आपण सरावासाठी कितीही वेळा करू शकतो.हा सराव आपण ‘Practise Tests’ द्वारे करणार आहोत.यामध्येही आपल्याला आपण केलेला अभ्यास तपासता येणार आहे.यामध्ये प्रत्येक विषयाचे MCQs हे कायम Add होणार आहेत.

e) Audio Tutorials –
यामध्ये अभ्यासक्रमाप्रमाणे असणाऱ्या सर्व विषयांवरील Audio Tutorials आपल्याला मिळणार आहेत. ‘कधीही आणि कुठेही’ आपण या Audio Clips ऐकू शकतो.म्हणजेच एकदा Headphone कानात घातला आणि Audio Clips ऐकणे सुरु केले की मग आपण गाडीने प्रवास करत असू किंवा मग आपण विश्रांती घेत असू या Audio Clip द्वारे आपला अभ्यास होणार आहे. या Audio Clips पण सगळ्या अभ्यासक्रमाप्रमाणे विषयवार असणार आहेत.

f) Video Tutorials –
आमच्या Experts ने बनवलेले प्रत्येक विषयाचे Details Videos आपल्याला यामध्ये मिळतील म्हणतात ना जे आपण पहातो ते आपल्या चांगले लक्षात राहते.म्हणूनच हा section येथे घेतलेला आहे.हे सर्व Videos पण आयोगाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे मिळतील.

वरील सर्व माहिती ही आमच्या Expert व प्राध्यापकांकडून घेण्यात आली आहे.जर कोणाला संपर्क साधावयाचा असेल तर त्यांनी tallisadm@gmail.com ला मेल करावा.

Open up
Download APK for Android
Currently, Mi Atulya - 1-4, 5-8 std SCH APK download is not available. Please proceed to download from the Google Play Store.
Google Play
Get from Play Store
1. Click "Get from Play Store
2. Download Mi Atulya - 1-4, 5-8 std SCH from the Play Store
3. Launch and enjoy Mi Atulya - 1-4, 5-8 std SCH

Mi Atulya - 1-4, 5-8 std SCH APK FAQ

Is Mi Atulya - 1-4, 5-8 std SCH safe for my device?

Open up
Yes, Mi Atulya - 1-4, 5-8 std SCH follows the Google Play content guidelines to ensure safe use on your Android device.

What is an XAPK file, and what should I do if the Mi Atulya - 1-4, 5-8 std SCH I downloaded is an XAPK file?

Open up
A file with .xapk extension is a compressed package file. It is a container file format that incorporates APK and additional associated files required for the installation. The XAPK format was introduced to package the APK file and OBB file together for a seamless delivery and installation process. XAPK format can help reduce the package size of application. On mobile phones, users need to install the XAPK installer first, and then install XAPK files through that installer. You can find the installer here:https://apkcombo.com/how-to-install/. But on PC client, you just need to put the file on LDPlayer.

Can I play Mi Atulya - 1-4, 5-8 std SCH on my computer?

Open up
Yes, you can play Mi Atulya - 1-4, 5-8 std SCH on your computer by installing LDPlayer, an Android emulator. After installing LDPlayer, simply drag and drop the downloaded APK file into the emulator to start playing Mi Atulya - 1-4, 5-8 std SCH on PC. Alternatively, you can open the emulator, search for the game or app you want to play, and install it from there.

Search Recommendation